Thursday 26 November 2015

जीव झाला येडा

जीव झाला येडा िपसा
, रात रात जागनं पुरं िदस भरं तुझया
, िफरतो मागं मागनंजाद मंतरली कुिन
, सपनात जागपनी निशबी भोगं असा दावला 
तुझया िपरतीचा हा इंचू मला चावला 
तुझया िपरतीचा हा इंचू मला चावला 
मागं पळून पळून वाट माझी लागली 
अन् तू वळुन बी माजयाकडं पाईना 
िभर िभर मनाला या
, घालू कसा बांध गं अवसेची रात मी
, अन पुनवचा तू चांद गंनजरेत मावतीया
, तरी दरं धावितया मिनचा ठावं तुझया िमळना 
आता कोणा मूळ घास तरी गीळना 
तेला चळुन चळुन जीवं पीत जुळना 
सारी इसकटून िजंदगी मी पिहली 
तरी झाली कुटं चूक मला कळना 
हे सांगी कोपर‍यात उभा
, एकला कधीचालाज ना कशाची
, तकरार नहाई भासं वाटतोया
, हे खरं का सपानं सुखाचया हा सपनाला
, पाण नहाई राख झाली जगनयाची
, हाय तरी िचता भोळं पेम माझं
, अन भाबडी कथा बघं जगतूया कसं
, सारं जनमाचं हसं िजवं िचमटीत असा घावला 
तुझया िपरतीचा हा इंचू मला चावला 
तुझया िपरतीचा हा इंचू मला चावला 
मागं वळुन वळुन वाट माझी लागली 
आन तू वळुन बी माजयाकडं पाहीना

Monday 23 November 2015

Amazing Places INDIA












Truth of Life

मंझिल तो तेरी यही थी 
बस, जिंदगी गुजर गयी यहाँ आते आते 
क्या मिला तुझे इस दुनिया से 
पनोंने ही जला दिया जाते जाते !!


Good Morning Tea.....................................




Sunday 22 November 2015

12 JyotirLingas:- Temples of Lord Shankar

These are the twelve ancient pilgrimage centres reference of which is found in the Shiv Purana. They are called jyotirlingas because Lord Shiva is said to have revealed himself to his devotees in the form of Jyoti  i.e. light. Even today devotees are said to have got his darshan in the form of jyoti at these places. These twelve jyotirlingas are:
1.   Somnath JyotirLing in Saurashtra (Guj)
2.   Mallikarjun jyoptirling in Srisailam (A.P.)
3.   Mahakaleshwar jyotirling in Ujjain (M.P.)
4.   Omkareshwar jyotirling in Shivpuri / mAmaleswara (M.P.)
5.   Vaidyanath jyotirling in Parali (Mah)
6.   Nageswar jyotirling in Darukavanam (Guj)
7.   Kedareswar jyotirling in Kedarnath / Himalayas (Utt)
8.   Tryambakeswar jyotirling in Nasik (Mah)
9.   Rameshwar jyotirling in Setubandanam / Rameshwaram (T.N.)
10.  Bhimashankar jyotirling in Dakini (Mah)
11.  Visweswar jyotirling in Varanasi (U.P.)
12.  Ghrishneswar jyotirling in Devasrovar (Mah)

 
The following sanskrit sloka ( द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्) (Dwadasha Jyotirlingum Strota) describes about the 12 Jyotirlingas –

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥
एतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति। कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः॥:
द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्

English Translation(Literal):-

Somanath in Saurashtra and Mallikarjunam in Shri-Shailam. (सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्).
Mahakaal in Ujjain and Amleshwar in Omkareshwar. (उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्).
Vaidyanath in Paralya and Bhimashankaram in Dakniya. (परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्).
Rameshem (Rameshwaram) in Sethubandh and Nageshem (Nageshwar) in Darauka-Vana. (सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने).
Vishwa-Isham (Vishvanath) in Vanarasi and Triambakam at bank of Gautami River. (वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे)).
Kedar (Kedarnath) in Himalayas and Gushmesh (Gushmeshwar) in Shivalaya (Shiwar). (। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये).
One who recites these Jyotirlingas every evening and morning. (एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।).
He is relieved of all sins committed in past seven lives.(सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति)
One who visits these, gets all his wishes fulfilled (एतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति)
and one’s karma gets eliminated as Maheshwara gets satisfied to the worship:(कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः)

The names and the locations of 12 other ‘Jyotirlingas are mentioned in the Shiva Puran (Śatarudra Saṁhitā,Ch.42/2-4). These shrines are:




Shri Ashtavinayaka Yatra

Ashtavinayaka means "Eight Ganeshas" when translated in Sanskrit. Lord Ganesha is the Hindu God of unity, remover of obstacles, learning and prosperity. The Ashtavinayaka Yatra is the most important worship yatra in Maharashtra. This pilgrimage or yatra covers the eight holy temples of Lord Ganesha which are located around Pune . Each temple has its own individuality and mythology. The deities in each temple are distinct from each other. Some of these deities are described as 'Swayambhu' figurines. This is to point to that no human created these deities; they were formed completely by nature. 
According to Hindu Shastra, you will have to visit the Moreshwar temple at Morgaon first and then in sequence visit the temples at Siddhatek, Pali, Mahad, Thevur, Lenyandri, Ozar, Ranjangaon and in last visit the Moreshwar temple again. This will complete your Ashtavinayak Yatra. 

The eight temples of the Ashtavinayak Yatra that are to be visited in sequence:
       1. Moreshwar Temple at Morgaon
       2. Siddhivinayak Temple at Siddhatek
       3. Ballaleshwar Temple at Pali
       4. Varadavinayak Temple at Mahad
       5. Chintamani Temple at Theur
       6. Girijatmaj Temple at Lenyadri
       7. Vighnahar Temple at Ozar
       8. Mahaganapati Temple at Ranjangaon




       The sequences of travel for Pilgrimage tour vidhivat Ashtavinayak, Day one visit Moreshwar Ganpati in Moregan. Next visit  Siddhivinayaak at siddhitek, pune overnight, Day two visit Ballaleshwar at pali, Varadvinayak at Mahad, Chintaamani at thevur, Day three Girijtmak at Lenyadri, Vigneshwar at Ozar, Mahaganpati at Ranjangaon, Day four visit Moreshwar at Moregaon and return home.

INSPIRATION

















Friday 20 November 2015

Color say................


विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत Pandurang


विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत

विष्णूशी संबंधित `एकादशी व्रतहे विठ्ठलाचे वारकरी निष्ठेने आचरित असतात.

तत्त्व:-
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंगया नामाचे वैशिष्ट्य:-
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असलातरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंगम्हणतात.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये:-तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.


भक्ताच्या हाकेला लगेच `देणारी देवता:-
श्री विठ्ठल भक्ताच्या हाकेला लगेच `देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तगण `विठूमाऊलीया नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्तांचा ठाम विश्वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्तांची दळणे दळलीगोवर्या थापल्या भक्ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान:-
काळया रंगाचीबटबटीत डोळयांचीदोन्ही हात कमरेवर ठेवलेली विटेवर उभीअशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितलेकारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेततर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.

पंढपूरची वारी:-
आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिकसहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेलतशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडतेम्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तियोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तननामस्मरण यात भक्तियोग नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.