Friday, 26 August 2016
Tuesday, 12 July 2016
Tuesday, 14 June 2016
Tuesday, 17 May 2016
आनंदी कसं राहायचं !!!!!
आनंदी राहणार्या लोकांचं आरोग्य तर छान राहतंच त्याबरोबर त्यांच्या आजूबाजूलाही सकारात्मक ऊर्जा वाहत राहते. पण आनंदी कसं राहायचं त्यासाठी आम्ही सुचवतं आहे 5 सोपे मार्ग:
1. सकारात्कमता वाढवा:
जीवनात सकारात्मकता असेल तर आनंदी वाटेल. यासाठी नेहमी चांगले विचार मनात आणा. नेहमी उलट विचार करणारे कधीच आनंदी होऊ शकत नाही. मनात स्वत:बद्दल आणि दुसर्याबद्दलही चांगल्या भावना असू द्या.
2. नकारात्मकता नको:

अशी कोणती घटना किंवा तुमच्या लाईफचा असा भाग ज्याचा विचार केल्याने तुम्हाला त्रास होतो तो विसरण्याचा प्रयत्न करा. अश्या लोकांनाही दूर ठेवा जे सतत नेगेटिव वाचा करत असतात.
3. आनंदी होण्यात विश्वास ठेवा
आनंदी राहायचं की नाही हे ही आप आपली आवड असते. काही लोकं रूटीन नीरस लाईफला आपल्या जीवनाचा भाग समजून जगत राहतात. अश्या लोकांनी आनंदी व्हायचे कारण शोधून, ते कार्य करावे. खरंतरं लहान-सहान गोष्टींमध्ये ही सहजंच आनंद सापडू शकतो.
4. आपला आंनद दूसर्यांबरोबर शेअर करा:
आनंद वाटल्याने वाढतो. हे वाक्य अगदी खरं आहे. आपण आपला आनंद दुसर्यांबरोबर शेअर करून पहा, तो जितका वाटाल तेवढा वाढेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील.
5. भरपूर हसा:
प्रत्येक गोष्टीत वाकड्यात जाऊन रागावण्यापेक्षा हसण्याची सवय लावा. याने आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडेल आणि इतर लोकं तुमच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतील.

Subscribe to:
Posts (Atom)