Thursday, 30 January 2014

थोड हसूया ...................

 एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली.
.
.
.
.
बायकोः या नवीन साडीत मी कशी दिसते?
.
.
.
.
.
.
.
.
नवराः कोळशाच्या फॅक्ट्रीत आग लागल्यासारखी...
........................................................................................................................................

चिंटू: जेवलीस का?
पिंकी: जेवलास का?
चिंटू: मी विचारलंय आधी...
पिंकी: मी विचारलंय आधी...
चिंटू: तू माझी कॉपी करतीयेस...
पिंकी: तू माझं कॉपी करतोयस..
.
.
.
.
चिंटू: I LUV YOU.
.................................................................

रजनीकांतचा मुलगा : " आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे
चलता पंखा रोक देता है!"
.....................................................................................................................................
एक बाई दुसर्या बाईला विचारले

पहिली बाई : तुम्ही गहू
कसा आणला?

दुसरी बाई : पिशवीतून आणला.

पहिलीबाई : तसं नाही हो,
कोणत्या भावाने आणला?

दुसरी बाई : चुलत भावाने
आणला....
........................................................................................................................................
.
मकरंद अनासपुरेचा मुलगा : " उसमे कोणती मोठी गोष्ट है?
मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."
.
.
पिंकी: हो... जेवले मी
........................................................................................................................................

एका मुलाची प्रेमकथा... ..


एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले,
मि तिच्या घरी गेलो आणि बेल
वाजवली..तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले, ति पण
खूप सुंदर होती. ति हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट
आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही. मि एकटीच
आहे, आत या ना."
मि हसलो आणि माझ्या बाईक कडे परत
निघालो..तेव्हा तिचा पूर्ण परिवार बाहेर आला अन् ते
माझ्या चांगले पणावर खुश झाले अन्
म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे.
.
.
.
.
..
.
...
आता मि काय सांगू त्यांना,
की,
मि माझी बाईक लॉक
करायला चाललो होतो म्हणून...!!