Friday, 4 January 2013

सुट्टी

आज सुट्टी आहे’ यापेक्षा ’उद्या सुट्टी आहे’ ही भावना जास्त सुखद आणि आनंददायी असते. 

Soul (Sole)

’जोडीदार आणि पादत्राण निवडण्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट समान आहे. ’सोल’ चांगला असला पाहिजे. बाकी सगळं दुय्यम.’




The most important thing is common when it comes to choosing a life partner and footwear. 'The Soul (Sole)' has to be good.'

Music...............

Music in low volume reaches your ears. 
Music in high volume reaches your heart. 
Music in an even higher volume reaches your soul.

संगीत ह्ळू आवाजात ऐकलं तर कानापर्यंत पोचतं.
संगीत मोठ्ठ्या आवाजात ऐकलं की मनापर्यंत पोचतं.
संगीत त्याहूनही मोठ्ठ्या आवाजात ऐकलं की आत्म्यापर्यंत पोचतं.