Monday, 30 September 2013
Wednesday, 28 August 2013
Monday, 1 July 2013
Saturday, 29 June 2013
Wednesday, 26 June 2013
B Happy....................
चला सुखी होऊया…
१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
२) रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
३) रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
४) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
५) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
६) गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
७) खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
८) फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत! तन सुखी तो मन सुखी!
९) जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
१०) रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
११) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
१२) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.
१३) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
१४) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
१५) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
१६) ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
१७) हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
१८) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
१९) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
२०) रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
२१) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या ना!
२२) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
२३) क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
२४) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!
२५) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
२६) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
२७) काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.
२८) तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
२९) हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलेला आहे! बी हॅप्पी!

Monday, 10 June 2013
Taj Mahal banana chahta hu,
1) BACHELOR :-
Takdir hai magar kismat nahi khulti,
Taj Mahal banana chahta hu,
Magar Mumtaz nahi MILTI.
2) LOVER :-
Takdir hai magar kismat nahi khulti,
Mumtaz mil gayi hai,
Magar Shadi nahi KARTI. .
3) MARRIED :-
Takdir hai magar kismat nahi khulti,
Taj Mahal banana chahta hu,
Magar Mumtaz nahi MARTI
Takdir hai magar kismat nahi khulti,
Taj Mahal banana chahta hu,
Magar Mumtaz nahi MILTI.
2) LOVER :-
Takdir hai magar kismat nahi khulti,
Mumtaz mil gayi hai,
Magar Shadi nahi KARTI. .
3) MARRIED :-
Takdir hai magar kismat nahi khulti,
Taj Mahal banana chahta hu,
Magar Mumtaz nahi MARTI
Computer म्हणी...
· एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती
· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं
Tuesday, 28 May 2013
Friday, 26 April 2013
Wednesday, 10 April 2013
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! Happy Gudi Padwa and Happy New Year
महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्तीत ईश्वराकडून येणार्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्वराची संकल्प शक्ती कार्यरत असणे
४. शक्तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !
आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्याचरणी प्रार्थना !
Life
There is always another Chance for everything in Life
but facts is that there is no Chance of another Life.
So Dream it , Mean it , Love it , Live it , Enjoy it...
==================================================
Money says Earn me,
Calendar says Turn me,
Time says Plan me,
Future says Win me,
Beauty says Love me,
But
GOD simply says TRUST ME.
==================================================
Insaan ne Khuda se pucha : Rishto ka aasli Matlab kya hota hai ?
Khuda ne Hans kar kaha : Jo Matlab ke liye Banaya jaye wo Rishta kaha hota hai.
==================================================
Awsome DOST
Awsome Line :
" Jo DOST , kaminey nahi hote....
Wo Kaminey , DOST he nahi hote "
==================================================
It’s very nice to Discuss problems with Friends !!!
Not because that they will solve it, But will give such stupid suggestions.
that you will LAUGH and forget about that PROBLEM.
==================================================
गुढीपाडवा
'गुढी'
चैत्रमहिन्यातीलनवीन वर्षाचा पहिला दिवस वर्षप्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीप्रमाणे अत्यंत पवित्र असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी 'ब्रह्मध्वज', म्हणजेच गुढी उभारण्यात येतात.
या दिवशी ब्रह्मध्वज म्हणून उभारण्यात येणार्या गुढीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्मयोगातील ब्राह्ममुहूर्तावर दिवाळी पहाटप्रमाणे सुगंधी उटणे, सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करून श्री गणेशासह नवसीन वर्षाच्या पंचांगाचे पूजन करावे आणि त्यानंतर शुभमुहूर्तावर उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपापल्या घराच्या प्रवेशद्वारी वा गच्चीवर गुढी उभारण्यात यावी.
या गुढीच्या पायाजवळ सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाचेच प्रतीक अशा ब्रह्मध्वजाची पूजा करावी. दुपारी या ब्रह्मध्वजाला नैवेद्य दाखवावा. सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उतरवावी.
आई
आ = आत्मा
ई = ईश्वर
==================================
आई = आवड + ईछा
आई = जी आपल्या मुलांच्या सर्व आवड आणि ईछा पूर्ण करण्यासाटी तळ-मळ करत असते ती आई.
==================================
कामावरून घरी आल्यानंतर बाप विचारतो किती कामावलेस ,
बायको विचारते किती वाचवलेत ,
मुलगा विचारतो काय काय आणलात ,
पण आई मात्र विचारते "बाळा जेवलास का "
==================================
स्वामी तिन्ही जागांचा आई विना भिकारी ...
==================================
Sunday, 7 April 2013
लाकूडतोड्याची गोष्ट
लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल…
तसंच काहीसं एकदा झालं…
तसंच काहीसं एकदा झालं…
चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते. तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..
देवी – हीच आहे का तुझी बायको?
चम्प्या – हो हो हीच आहे..
देवी – खोटं बोललास तर तुला शिक्षा देईल..
चम्प्या – देवी मला माफ कर..मी खोटं बोललो..
देवी – का बोललास खोटं…आता तुला शिक्षा देणार मी..
चम्प्या – माफ कर देवी.. मी जर कॅटरीना ला नाही म्हणालो असतो..तर तू करीना घेऊन आली असतीस..आणि मी तिलाही नाही म्हणालो असतो तर तू मला माझी बायको दिलीअसतीस..
आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही…३ कधी परवडणार?
आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही…३ कधी परवडणार?
देवी – अब रुलायेगा क्या पगले… घेऊन जा कॅटरीना ला..
मॉरल – माणसं इमानदारीने गेम खेळतात.
मस्ती
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
... का?
...
अंगात मस्ती , दुसरं काय ?टेक्नोलॉजी च्या पण आपल्या काही लिमिटेशन असतात...
===============================================
" गुगल " हे सर्वात शक्तिशाली " सर्च इंजिन " जरी असले ....
तरी
.
... ... ... .
.
.
.
.
.
.
" मंदिरातून चोरी गेलेली चप्पल " गुगल " चा बाप पण शोधून काढू शकत नाही ...
===============================================
कधी खूप वाटतं की,
काहीतरी वाटावं....
कधी वाटतं की, काही वाटू नये....
नंतर वाटतं की, काही वाटण्यापेक्षा,
सरळ मिक्सरमधून
बारीक करून घ्यावं!!
===================================
भाजीवाला खुप वेळ्च भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते.
.
.
.
... .
.
.
.
.
भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या...
=================================
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
.
.
.
......
.
.
.
.
.
.........
.
.
.
.....
.
.
रेल्वे कधीही पंक्चर हो नाही ...
=================================
क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या.
सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं.
बिट्टू - सर , थोडासाच येतो मला.
सर - बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग.
बिट्टू - ...म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात.
==================================
कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!
========================================
कोलगेट ने दात साफ़ करा..
पेप्सोडेंट ने मजबूत करा..
क्लोज अप ने फ्रेश करा..
तरी पण जर दात पांढरे नहीं झाले
.
.
.
.
तर
न लाजता हार्पिक चा च्यालेंज स्वीकारा.
==================================================
टोपीवाल्याची गोष्ट आठवते
का लहानपणीची???
आता त्याचा रिमेक ऐका...
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो,
म्हणून
झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर
झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या
असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने
आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण
करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???" :
===================================
एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला.
पण त्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला........
कारण काय असावं ?
.
.
त्यांनी भन्नाट कारण दिलं..........
.
.
.
" पोरीला मिशा आहेत !!! "
==============================
एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये बसला असतो. बिअरचा ग्लास हातात घेऊन म्हणतो..
मुलगा : I love you!
मुलगी : हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मी माझ्या बिअरशी बोलतोय.. तू गप्प बस..!!
========================================
हैद्राबादी Mom: कायकू रोरा?
sun: टिचर मारी मेरकू.
mom: कायकू मारी टिचर ने?
...
sun: मई उसको मुरगी बोला
mom: कायकू?
sun: कायकू बोलेतो? हर एग्झाम में अंडाईच देती मेरेकू!
=======================================
सिंघम चा जादू .....
माझ्या हातावर माशी बसली ,
ती मी अलगद हुकलली ,
च्या आईला ती परत येवून बसली ,
आता माझी सटकली ....
========================================
तेजू
काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...
(पेट्रोल - ७१ रु बघतात)
पम्पवाला: कितिच टाकू?
काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो...
========================================
चिंगी -अरे मी काल
तुला फ़ोन करत होते रात्री.
जवळ जवळ १० -१५ वेळा फ़ोन केला तरीही तू
उचलला का नाहीस ?
माझ्यावर चिडला आहेस का ?
मंग्या -अग मी २० रुपये घालवून जी कॉलर ट्युन सेट
केली आहे ती कोण ऐकणार मग ?
========================================
१ मुलगी एका भिकाऱ्याला.........
तुला मी कुठे तरी पाहिलंय,,,,,,,,,,,,,,,,,
?
?
?
?
?
?
भिकारी - अगं कालच आपण
फेस बुक वर बोलत होतो ..........विसरलीस.....................
तू कमेन्ट पण दिली ................. लूकिंग क्यूट
========================================
एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात असतो
कंडक्टर :भाई साहेब टीकेत
पहिलवान :मी टीकेत नाही घेत कधी
कंडक्टर घाबरला त्याने हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टर ची पण बोडी मस्त झाली
दुसर्या दिवशी
कंडक्टर :भाई टीकेत लेले
पहिलवान :नाही
कंडक्टर :तुझ्या बापाची गाडी आहे का, टीकेत का नाही घेत ?
पहिलवान :पास आहे माझ्याकडे
========================================
Sir- Pappu Why R U late..???
.
Pappu- माझी गाडी....
.
.
.
Sir-Speak in English.....
.
.
.
.
Pappu- My gaadi ghasaring in khadda,
no halling, no dulling,
only kiki karing & mi chalat coming.....
========================================
विकिपीडिया : मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवा य तुम्ही शून्य आहात!!!
.
... ... .
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!
========================================
एक पागल भैस के उपर बैठकर घूम राहा था.
दुसरा पागल -तुझे पोलीस पकडकर ले जायेगी .
पहेला पागल - क्यू ...
दुसरा पागल - तुने हेल्मेट नाही पहेना है..
पहेला पागल - अबे नीचे देख फोर विल्हर है ..
==========================================
Monday, 1 April 2013
Phrases in Marathi
English | मराठी (Marathi) |
---|---|
Welcome | स्वागत आहे (svāgat āhe) |
Hello / Good morning / afternoon / evening | नमस्कार (namaskār) |
How are you? I'm fine, thanks. | तू कसा आहेस? (thū kasā āhes) >m तू कशी आहेस? (thū kashī āhes) >f आपण कसे आहात? (āpaN kashe āhāth) frm |
मी ठीक आहे (mī ṭīk āhe) | |
Long time no see | खूप दिवसात भेटलो नाही (khup divasāt bhetalo nāhi) |
What's your name? My name is ... | तुझं नाव काय आहे? ( thujha nāv kāy āhe) inf आपले नाव काय आहे? ( āpale nāv kāy āhe) frm |
माझं नाव ... आहे (māzha nāv ... āhe) | |
Where are you from? I'm from ... | आपण कुठून आलात? (āpaṇ kuthōn ālāt?) |
मी ...हून आलो / आले (mi ...hōn ālo) m मी ...हून आलो / आले (mi ...hōn āle) f | |
Pleased to meet you | तुम्हाला भेटून आनंद झाला (thumhālā bhetūn ānandha jhālā) |
Good morning | सु-प्रभात (su-prabhāt) |
Good evening | शुभ-संध्या (shubh-sandhyā) |
Good night | शुभ रात्री (shubha rāthrī) |
Goodbye | येतो (yeto) m / येते (yete) f / पुन्हा भेटू (pūnhā bhetū) |
Good luck | कल्यान होअओ! (kalyān hoao!) भले होअओ! (bhale hoao!) |
Cheers/Good health! | आयुरारोग्य लाभो (āyurārogy labho) प्रकृती ठीक असो (prakruti thik aso) |
Have a nice day | सुखी रहा (sukhi rahā) / आनंदी रहा (anandi rahā) |
Bon appetit | रूचकर जेवण (ruckar jevaṇ) |
Bon voyage | आपला प्रवास सुखाकॅं होअओ! (āpalā pravās sukhacā hoao!) |
I don't understand | मला समजत नाही (malā samajatha nāhī) |
Please speak more slowly | कृपया जरा हळु बोला (kṛupayā jarā haḷu bolā) |
Please say that again | पुन्हा सांगा (punhā sāngā) |
Please write it down | कृपया लिहून घ्या (krupayā lihun ghya) लिहून दाखवा (lihun dākhavā) उतरवून घ्या (utaravun ghyā) |
Do you speak Marathi? Yes, a little | तुम्हाला मराठी येते का? ( thumhāīā marāṭī yethe kā? ) |
How do you say ... in Marathi? | आपण मराठी बोलता काय? (āpan marathi bolata kaay?) |
Excuse me | क्शमा करा (kshamā karā) |
How much is this? | किती? (kitī?) |
Sorry | माफ करा (māf karā) |
Please | क्रुपया (krupayā) |
Thank you Response | आभारी आहे (ābhārī āhe) / धन्यवाद (dhanyāvad) |
आपले स्वागत आहे (āpale svāgatha āhe) | |
Where's the toilet? | संडास कुठे आहे? (sandas kuthe āhe?) |
This gentleman/lady will pay for everything | हया बाई/साहेब सर्व देणं देतील (hya bāī/sāheb sarva denaṅ detīl) |
Would you like to dance with me? | तुम्हाला माझ्या सोबत नाचायला आवडेल का? (tumhālā mājhyā sobat nācāyalā āvḍel kā) |
I love you | माझ तुइयावर प्रेम आहे (Mājha tuiyāvar prem āhe) |
Get well soon | लवकर बरी व्हा (lavakar barē vhā!) |
Leave me alone! | एकांत हवाय मला! (ekānta havāy malā!) |
Help! Fire! Stop! | मदत! (madat!) आग! (āga!) थांबा! (thāmbā!) |
Call the police! | पोलिसाला बोलवा (polisālā bolavā) |
Merry Christmas and Happy New Year | शुभ नाताळ (śubh nātāḷ) नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा (navīn varṣacyā hārdik śubhecchā) |
Happy Easter | शुभ ईस्टर (śubh īsṭar) |
Happy Birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (vāḍhivsācyā hārdik śubhecchā) |
One language is never enough | एकच भाषा कधीही पुरेशी असत नाही (ekach bhasha kadhihi pureshi asat nahi!) |
My hovercraft is full of eels | माझी होडी मासळयांनी भरली आहे (Majhī hoḍi māsaḷyaṅni bharlī āhe) |
हसा लेको
विविध कारणं
दहावीमध्ये : बेटा...फक्त एवढं वर्ष अभ्यास कर...पुढे आरामच आराम आहे.
अकरावीमध्ये : बेटा....फक्त एवढी २ वर्ष अभ्यास कर...पुढे आरामच आराम आहे.
इंजिनीअरिंगमध्ये: बेटा.....फक्त बीई पूर्ण कर...पुढे आरामच आराम आहे.
इंजिनीअरिंगनंतर : बेटा....एमई कर.....पुढे खूप एन्जॉयच करायचं आहे.
एमईनंतर : ए , इथे आराम काय करत बसलायस ? कामावर कोण तुझे बाबा जाणार का ?
--------------------------------------------------------------------------------------------
श्रीमंत माणूसः आज माझ्याकडे दोन बंगले आहेत , तीन गाड्या आहेत , चार कंपन्या आहेत , नोकरांची फौज आहे... तुझ्याकडे काय आहे ?
गरीब माणूसः मला एक मुलगा आहे.... त्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे!
--------------------------------------------------------------------------------------------
1. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?
२. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?
३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?
४. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?
५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?
६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?
७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?
८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?
९. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?....
१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?
११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?........
१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?
१३. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?............
१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?
--------------------------------------------------------------------------------------------
गब्बर : ” ये हात मुझे दे दे ठाकूर…”
ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे…सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन…
गब्बर : माफ कर यार, तू तो senti हो गया ….
--------------------------------------------------------------------------------------------
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,
” महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?”
” अगं काही नाही … हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता
--------------------------------------------------------------------------------------------
आजोबा – अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या – अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा – माहितीये रे…….
… समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
--------------------------------------------------------------------------------------------
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …!
….
घरमालक:- अरेSSS…..!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!
--------------------------------------------------------------------------------------------
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते, ” आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का???????
मुलगा थोडा वेळ विचार करतो…….तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो, ” हे बघ,
बोअर करु नकोस.”!!!!!!!!
--------------------------------------------------------------------------------------------
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या – काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
…
…
बंड्या – मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
--------------------------------------------------------------------------------------------
गुरुजी :- ” बंड्या उठ, चार वन्य प्राण्यांची नावे सांग.”
बंड्या :- ” एक सिंह आणि तीन वाघ.”
--------------------------------------------------------------------------------------------
हुदयाच्या ऑपरेशनला बायपास का म्हणतात ?
कारण ऑपरेशन ठीक झाल तर पास, नाही तर बाय ……..?
--------------------------------------------------------------------------------------------
परीक्षक: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय ?
विधार्थी: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार, ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो .
--------------------------------------------------------------------------------------------
संता-बंता जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”
बंता हसत उत्तरला, ”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”
--------------------------------------------------------------------------------------------
Friday, 29 March 2013
Subscribe to:
Posts (Atom)