Monday 31 December 2012

Tuesday 25 December 2012

जीव दंगला गुंगला रंगला असा.................



  • जीव दंगला गुंगला रंगला असा
  • जीव दंगला गुंगला रंगला असा
  • पीरमाची  आस तू 
  • जीव लागला  लाभला 
  • ध्यास ह्यो तुझा
  • गहिवरला श्वास तू

  • पैलतीर नेशील
  • साथ मला देशील
  • काळीज माझा तू 

  • सुख भरतीला आलं
  • नभ धरतीला आलं
  • पुनावाचा  चांद तू 

  • जीव दंगला गुंगला रंगला असा
  • पीरमाची  आस तू 
  • जीव लागला  लाभला 
  • ध्यास ह्यो तुझा
  • गहिवरला श्वास तू

  • चांद सुगंधा येईल
  • रात उसासा देईल 
  • सारी धरती तुझी
  • रुजाव्याची माती तू 

  • खुलं आभाळ ढगाळ 
  • त्याला रुढीचा ईटाळ
  • माझ्या लाख सजणा
  • हि काकाणाची तोड माळ तू 
  • खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
  • तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ 


  • जीव दंगला गुंगला रंगला असा
  • पीरमाची  आस तू 
  • जीव लागला  लाभला 
  • ध्यास ह्यो तुझा
  • गहिवरला श्वास तू



  • स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
  • संगीत : अजय अतुल 
  • चित्रपट : जोगवा